epranali

This is educational blog.

Res

Breaking news

सोमवार, १९ सप्टेंबर, २०२२

20 सप्टेंबर-दैनंदिन शालेय परिपाठ

 20 सप्टेंबर-दैनंदिन शालेय परिपाठ


राष्ट्रगीत-क्लिक करा


 प्रतिज्ञा-क्लिक करा


 → प्रार्थना -क्लिक करा


 → श्लोक 

दे दान गुप्त उपकार करी, न बोले। मानी प्रमोद जरि मान्य परासि आले । दावी न गर्व विभवे, गुण घे पराचे खड्गाग्र-तुल्य विषम व्रत हे भल्याचे ॥

 दान करायचे ते गुप्तपणे, घरी आलेल्या अतिथीचा आनंदाने सत्कार करायचा, वैभवाच्या काळात गर्व न करता दुसऱ्यांच्या गुणांची वाहवा करायची हे थोर लोकांचे असिधारा व्रतच (तलवारीच्या तीक्ष्ण धारेसारखे व्रत) असते. 


चिंतन 

मनात प्रेम असल्याशिवाय आपण दुसऱ्याचे मन समजू शकत नाही. जेव्हा मनात प्रेम असते, तेव्हाच व्यक्तीव्यक्तीत उत्स्फूर्त आणि सुसंवादी संबंध निर्माण होतात. जीवनाची नवी मूल्ये निर्माण होतात. जीवनाच्या विविधतेचा, सूक्ष्मतेचा, सखोलतेचा साक्षात्कार होतो. जे. कृष्णमूर्ती


कथाकथन 

'बहिणाबाई 

'आली कुठूनशी कानी टाळ मृदुंगाची धून नाव विठ्ठल उठे रोमारोमातून '

अशी अप्रतिम भाव कविता लिहिणान्या की सोपानदेव चौधरीच्या आईचे नाव होते बहिनाबाई चौधरी एक निरक्षर आणि अशिक्षित शेतकरी स्त्री असलेल्या या बहिणाबाईने संतसदृश कविता  आणि उभ्या मराठी साहित्याला आपल्या सरस आणि सोज्वळ कवितेचे बेड ते शाळेचे तोंड न पाहिलेल्या बहिणाबाई चौधरींच्या मुखातून अलौकिक अशी कविता नित्य पाझरत होती. जात्यावर दळायला बसल्यावर बहिणाबाईंच्या मुखातून सहजपणे ओव्या बाहेर पडायच्या. बहिणाबाईला एका नातेवाईक स्त्रीने विचारले की, तुला शिकवतो कोण तुझ्या मनात ही गाणी कोण जयंती? तेव्हा बहिणाबाई चटकन कवितेच्या ओळीतच बोलून गेल्या. 'माझी माय सरसोती, माले शिकविते मोठी रोक 'महिनाच्या मनी. किती गुपिते पेरली. बहिणाबाई चौधरी ही खरे तर महाकवीची प्रतिमा जन्माला घेऊन आलेली एक स्त्री कवित्री होती. तिने सोपानदेवांवर अप्रतिम संस्कार केले कुणीही शिवी दिलेली बहिणाबाईला खपायची नाही. तेव्हा सोपानदेव शाळकरी वयाचे होते. ते आपल्या चुलतभावांशी खेळत असताना त्यांच्या आईन दोघांना पडू दिले चुलतभावाने काय केले तर सोपानदेवाच्या हातातला लाडू हिसकावून घेतला आणि खाऊन टाकता छोटा सोपान रागावला आणि त्याने आपल्या चुलतभावाला रागाच्या भरात शिवी दिली. सोपानदेवांच्या आईने ती शिवी ऐकली. आई स्वयंपाक करण्यात दंग होती. तिच्या हातात गरम झाल्या होता. तो तिने घेतला आणि आपल्या मुलाच्या म्हणजे सोपानच्या पोटाला चटका दिला म्हणाली, लक्षात ठेव, पोटी असते तेच ओठी येते. तेव्हापासून सोपानदेवांच्या सोडून एकही अपशब्द उच्चारला गेला नाही. उलट आईच्या अभिजात कवितेचे गुण सोपानदेवांच्या कवितेत अलगदपणे उमटले सोपानदेवांनी आपल्या वृध्द आईला एकदा विचारले, आई ग. तू अलीकडे कथा-कीर्तनाला का जात नाहीस ? बहिणाबाई चटकन म्हणाली अरे है  कथेकरीबुवा वर्षानुवर्षे तुका म्हणे नामा म्हणे सांगत बसतात. स्वतः काय म्हणतात हे ते कधी सांगत नाहीत. आईच्या या सहजसोप्या बोलण्याचा परिणाम सोपानदेवांच्या कवितेवर झाला आणि उत्तम कविता लिहिती मुलांनो, तुम्ही बहिणाबाईंची कविता मुद्दामहून याचा. त्यातून माणूसपणाचे अप्रतिम दर्शन तुम्हाला निश्चित घडेल. आपल्या मुलाला कवी म्हणून  घडविण्यात तिचा किती महत्त्वाचा वाटा होता, हे तुम्हाला त्यामुळे उमगेल


सुविचार 

अरे संसार संसार, जसा तवा चुलीवर आधी हाताला चटके भग मिळते भाकर ।।

 • स्वतः फसू नका, दुसऱ्यास फसवू नका, सत्य हाच परमेश्वर आहे.

 • माणुसकी हाच धर्म, सहकार्य हीच नीती आहे यावर निष्ठा ठेवा म. फुले चांगल शोपा, चांगल्यातून उत्तम शोधा, उत्तमातून अतिउत्तम शोधा. 


दिनविशेष 

डोटी गायव्हॅनी बेटिस्टा स्मृतिदिन १८७३. हा इटलीमधील पिसा येथील खगोलशास्त्रज्ञ जन्म १६ डिसेंबर १८२६ नाक वर्णपट हा त्यांच्या संशोधनाचा एक खास विषय होता. २५ लोलक घेऊन त्याने एक वर्णपटदर्शक तयार केला होता. त्याच्या साह्यानेच त्याने एका धूमकेतूवरील वर्णपट शोधून काढला. सन १८५८ मध्ये त्याने शोधून काढलेल्या धुमकेतूस याचेच नाव आहे. आणखीही चारपाच धुमकेतू त्याने शोधले,  फ्लॉरेन्स येथील वेधशाळा त्याने उभारली.

 

मूल्ये 

ज्ञानलालसा, संशोधकवृत्ती, स्वयंशिक्षण - 


अन्य घटना 

संत बहिणाबाईंची स्मृतीदिन १७०० • महर्षी दयानंद जन्मदिवस १८२४ • संत गुलाबराव महाराज स्मृतिदिन १९१५ • श्रीमती अॅनी बेझंट यांचे निधन-१९३३ 


समूहगान → 

रंग दे बसंती चोला, माए रंग दे बसंती चोला......


सामान्यज्ञान 

 दक्षिण आफ्रिकेत मेणबत्तीचे झाड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या झाडातून काढलेल्या सळ्या मेणबत्ती जळताना त्यातून जे तेल गळते. ते तेल मेणबत्त्या बनवायला उपयोगी पडते.

 • झाडाच्या सालीच्या आतल्या बाजूला झाडाच्या बुंध्यामध्ये पेट मुळापासून वर जाणाऱ्या गोलाकार असंख्य केशवाहिन्या असतात. लाकडावर दिसणारे लांबुडके छाप म्हणजे या रेषा. या रेषा जितक्या सग समान तितके लाकूड चांगले मानले जाते .

• झाडांचे आयुष्य कापलेल्या बुंध्यातील गोलाकार वर्तुळावरून सांगता येते. दरवर्षी एक वर्तुळ वाढत जाते असा सर्वसाधारण संकेत आहे. मोठ्या वर्तुळातील अंतरावरून पावसाळा किंवा दुष्काळांचा

 • काही वृक्ष झपाट्याने वाढतात, पण उत्तम प्रतीचे लाकूड देणाऱ्या वनस्पती फार सावकाश वाकतात 

• कळसूबाई सह्याद्रीचे सर्वोच्च शिखर, उंची समुद्रसपाटीपासून १.६४६ मीटर हे नाशिक जिल्हा व अहमदनगर जिल्हा सरहद्दीवर असून इगतपुरीच्या आग्नेयेस आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा