epranali

This is educational blog.

Res

Breaking news

मंगळवार, १३ सप्टेंबर, २०२२

14 सप्टेंबर - दैनंदिन शालेय परिपाठ

 


प्रार्थना 

ज्योत से ज्योत जगाते चलो प्रेम की गंगा बहाते ....


चिंतन -

चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही काळात पुस्तके साम देतात. पुस्तके कमी नाराज करीत नाहीत विश्वात जाऊनही बेफिकिरणाने नाही सोली सोराबजी → 

कथाकथन 

'भगवान श्रीकृष्ण' (कर्मयोगी जीवनाचा आदर्श) राम श्रीराम पुरुषानजाती महाभारतातील आदर्शवादी बहुरंगी एकतेचा निर्माता होता, आदर्शवाद व भीतिवाद यांचा समन्यांच्या जीवनात आहे. बहुरंगी एकता जीवनाच आहे. कृष्णाने म्हणता काळ त्याच्या मृत्यूचे कारण आहे महा राज्यपद नकी की मारते भी माझे जीवनगाई गाली त्याने अर्जुन भगवद्गीता सांगितली भारतीय या तो अमर श्री नाही? रुक्मिणीशी प्रेमविवाह केला. राधेवर प्रेम केले. फू. जुलमी अत्याचारी सत्ताधीशांना पाठविले राजसूयज्ञात उष्ट्या प सूर्या कर्मयोग सांगितला जगाचे दृश्यस्वरूप अनंतरुप याचे दर्शन अर्जुन पडविलेाच्या रथाचा सारथी झागा राजभवन विदुराच्या घरी कन्या खाल्ल्या सुदाम्याचे पोहे खाऊन संतुष्ट झाला आवश्यकतेनुसार कधी मधुर तर कधी कठोर बोला. गीता सांगताना तो माझ्या स्वरूपात सर्व जगभर आहे अनादी व स्वयंसिध्द बीज गीच आहे अशक्त पार्व निराकार आहे. आत्मज्ञानाने युक्त संत ही माझीच रूपे आहेत. श्रीकृष्णाचे जीवन एकनाथांनी श्रीमद् भागवतात वर्णन केले आहे. ज्ञानेश्वरी लिहून भागवद्गीतेचा भावार्थ सोकात सांगितला संवेदनशीलनक्षमतेची सर्वोच्य अवस्था म्हणजे मनः कृतीशून्य हो विचारशून्यताही कारणशुन्य असते व कृतीतच परमानंद असतो. कोणतेच साध्य नसते भगवान श्रीकृष्णाचे जीवन असेच निष्काम कर्मयोग्याचे जीवन होते दिव्यानंद ब्रम्हानंद साठविलेला असतो. काम-निष्काम, सुख-दुःख, शीत-उष्ण, जय पराजय यांच्याबाबतीत समभाव राखणारा तो कर्मयोगी का जीवन जगला लोकमान्य टिळकानी गीतारहस्य' लिहिले तर विनोबांनी गीताई व गीता प्रवचने लिहून श्रीकृष्ण लोकमानसात रुजविला आहे. 

सुविचार 

जो हुआ वह अच्छा हुआ, जो हो रहा है यह अच्छा हो रहा है, जो होगा वह भी अच्छा होगा तुम्हारा क्या गया जो तुम रोते हो? तुम क्या साये थे जो तुमने खो दिया? तुमने क्या पैदा किया जो नष्ट हो गया ? तुमने जो लिया यहीं से लिया जो दिया दिया, जो आज तुम्हारा है, कल किसी और का था. परसों किसी और का हो जायेगा, परिवर्तन ही संसार का नियम है। गीतासार

 → दिनविशेष 

हिंदी दिवस १९५० पासून सुरू १९४७ मध्ये भारत स्वतंत्र झाला. खंडप्राय असलेला हा आपला भारत देश विविध भाषांनी आहे. राज्याराज्यात बोलल्या जाणाऱ्या भाषांमधील विविधता लक्षात घेता संपूर्ण देशाची महणून एक देशभाषा असणे आवश्यक होते. हिंदी भाषा ही देशाच्या बहुसंख्य भागांमध्ये बोलती जाते. आपल्या देशाच्या घटनेत नमूद केल्यानुसार देवनागरी लिपी असलेल्या हिं भाषेला राष्ट्रभाषा म्हणून मान्यता देण्यात आली आहे. २६ जानेवारी १९५० पासून हिंदीचा राष्ट्रभाषा म्हणून साजरा केला जातो.

मूल्ये 

• राष्ट्रीय एकात्मता राजर्षी शाहूंच्या दत्तक आई आनंदीबाई राणीसाहेब यांचे निधन १९०२ 

अन्य घटना 

• नेपोलियनने मॉस्को शहरात मोठ्या दिमाखात प्रवेश केला. परंतु संपूर्ण शहर रिकामे केले गेले होते - १८१२ 

• भारतीय सैन्याने दस्ताबादचा किल्ला जिंकून तेथे भारतमातेचे मंदिर उभारसे १९४८ ताराशंकर बंदोपाध्याय स्मृतिदिन १९७१ राष्ट्र हिन्दी भाषा दिवस 

उपक्रम 

• तुम्हाला आवडलेल्या एका हिंदी पुस्तकाचे थोडक्यात कथानक सांगा.

 • हिंदीतील आवडती कविता पाठ करा 

• हिंदीमध्ये संभाषण करा. 

→ समूहगान देश हमारा धरती अपनी हम धरती के लाल..... 

सामान्यज्ञान

●जगातील ९३ विद्यापीठांमध्ये हिंदी भाषा शिकविली जाते. बी.बी.सी. व्हॉईस ऑफ अमेरिका, मॉस्को रेडिओ, पेंडिंग रेडिओ यावरून हिंदीतून कार्यक्रम प्रसारीत केले जातात. युनेस्कोचे वार्तापत्र कुरीयर हिंदी भाषेतूनही प्रकाशित केले जाते. जगभरात कोठे ना कोठे हिंदी भाषा बोलली जाते. 

●जगामध्ये अंदाने किमान चार हजार भाषा बोलल्या जातात. परंतु प्रत्येक भाषेसा लिपी असेलच असे नाही राहिलेला देश.

●स्वित्झर्लंड येथील लोक फ्रेंच, इटालियन व जर्मन या तिन्ही भाषा आपल्याच मानतात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा