epranali

This is educational blog.

Res

Breaking news

मंगळवार, ११ जानेवारी, २०२२

Parts of speech शब्दांच्या जाती


GRAMMAR 

                व्याकरण 

What is Grammar ? 

व्याकरण म्हणजे काय ? 

Def "Grammar is soul of languages Its can help to purification to sentences and languages is called grammar"

 व्याख्या "व्याकरण भाषेचा आत्मा आहे. भाषेला किंवा वाक्याला शुद्ध करण्यासाठी ज्याचा उपयोग केला जातो, त्यालाच व्याकरण असे म्हणतात. 

 Parts of Speech शब्दांच्या जाती What is parts of speech ? शब्दाच्या जाती म्हणजे काय ?

 Def: "Words are divided into different kinds or classes is called parts of speech" 

व्याख्या: "जे शब्द वेगवेगळ्या भागांमध्ये किंवा प्रकारामध्ये विभागले जातात त्यांना शब्दाच्या जाती असे म्हणतात." 


In English there are eight parts of speech इंग्रजीमध्ये शब्दांच्या एकूण आठ जाती आहेत.

 1) Noun नाम 

2) Pronoun.सर्वनाम

 3) Adjective विशेषण 

4) Verb क्रियापद

(5) Adverb क्रियाविशेषण 

6) Preposition शब्दयोगी अव्यय

7) Conjunction उभयान्वयी अव्यय

8) Interjectionकेवलप्रयोगी अव्यय

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा