epranali

This is educational blog.

Res

Breaking news

मंगळवार, २५ जानेवारी, २०२२

श्यामसुंदरा

 श्यामसुंदरा

वाजवि मुरली श्यामसुंदरा 

तुझ्या मंदिरी नाचे मीरा !

 करि करताळा, पायी घुंगुर जन्म तुडविते हा

 क्षणभंगुर देह नव्हे हा मोरपिसारा ! 

गोपिनाथ तू, मी तर गोपी पुण्यशील तुज, 

जगास पापी आले आले मी अभिसारा !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा