देह मंदिर, चित्तमंदिर,
एक तेथे प्रार्थनासत्य सुंदर
मंगलाची नित्य हो आराधनादुःखितांचे
दुःख जावो ही मनाची कामनावेदना
जाणावयाला जागवू संवेदनादुर्बलांच्या रक्षणाला
पौरूषाची साधनासत्य सुंदर
मंगलाची नित्य हो आराधनाजीवनी नवतेज राहो अंतरंगी भावनासुंदराचा
वेध लागो मानवाच्या जीवनाशौर्य लाभो,
धैर्य लाभो, सत्यता संशोधनासत्य सुंदर
मंगलाची नित्य हो आराधनाभेद सारे
मावळू द्या वैर सार्या वासनामानवांच्या
एकतेची पूर्ण होवो कल्पनामुक्त
आम्ही फक्त मानू बंधुतेच्या
बंधनासत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा