epranali

This is educational blog.

Res

Breaking news

मंगळवार, ३० नोव्हेंबर, २०२१

स्वच्छता ( Cleanliness)

         स्वच्छता (Cleanliness) 



       स्वच्छतेच्या सवयीमुळे आसपासचा परिसर आपण स्वतः स्वच्छ ठेवू शकतो. स्वच्छता ही आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. घाण व अस्वच्छ परिवार रोगांना आमंत्रण देते. आपण फक्त आपले शरीरच स्वच्छ ठेवणे गरजेचे नाही, तर त्याबरोबरच आपले कपडे, घर, तसे आपला परिसरही स्वच्छ ठेवावा. असे म्हणतात की, स्वच्छता करणे म्हणजेच देवभक्ती करणे होय. जेथे स्वच्छता असते तेथे शरीर अन् मनही रमते. मन आणि शरीर स्वच्छ असल्यामुळे •जीवनही सुखी व आरोग्यदायी होते. स्वच्छतेमुळे मन व शरीर आवश्यक चांगले राहते. शिवाय प्रामाणिकपणा व खरेपणा यामुळेही मन स्वच्छ राहते. यापेक्षाही अधिक चांगलेपणा व प्रामाणिकपणा व स्वच्छतेमध्ये असतो. एक चांगली व्यक्ती नेहमी स्वच्छतेप्रति कर्तव्यदक्ष असते. म्हणूनच आपण •सर्वांनी नेहमी परिश्रम करावे आणि आपले शरीर व मन स्वच्छ ठेवावे.



Cleanliness ( स्वच्छता)

         Cleanliness is the habit of keeping one's surroundings and one self clean. Cleanliness is necessary for a healthy existence. Dirt and unsanitary environment invite diseases. Hence, it is not only important to keep our body clean but also our clothes, our homes and surroundings clean. There is a saying that says: "Cleanliness is next to Godliness'. Here cleanliness refers to that of both the body and the mind. The mind and body need to be clean and healthy in order to lead a good and healthy life. Cleanliness of the mind requires more effort than that of the body. One has to be good, honest and truthful to keep one's mind clean. The more goodness, honesty and truthfulness we have inside us, the more clean we are from inside. A right and just man always has a clear conscience. Therefore, we should work hard to be clean in our mind and body.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा