Names of Pet Animals In Marathi and English
पाळीव प्राण्यांची
नावे मराठी व इंग्रजीमध्ये
1.
Horse ( हॉर्स ) घोडा
2.
Elephant ( एलिफंट ) हत्ती
3.
Camel
( कॅमल ) उंट
4.
Cow ( काऊ ) गाय
5.
Ox ( ऑक्स ) बैल
6.
Buffalo ( बफेलो ) म्हैस
7.
Dog (
डॉग ) कुत्रा
8.
Cat ( कॅट ) मांजर
9.
Donkey ( डाँकी ) गाढव
10. Sheep ( शीप ) मेंढी
11.
Goat ( गोट ) शेळी,बकरी
12. Ram ( रॅम ) एडका
13. Monkey ( मंकी ) माकड
14. Mule ( म्युल ) खेचर
15. Pig ( पिग ) डुक्कर
16. Rabbit ( रॅबिट ) ससा
17. Deer ( डीअर ) हरिण
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा