मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना
योजनेचे नाव -मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम
लाभार्थी-महाराष्ट्र राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी
उद्देश्य-उद्योग सुरु करण्यासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करणे
विभाग-उद्योग, उर्जा व कामगार विभाग
आजच्या स्पर्धेच्या युगात तरुणांना स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याची इच्छा असते, स्वतःच्या पायावर उभे राहून त्यांना स्वावलंबी बनायचे असते, परंतु व्यवसाय सुरु करण्यासाठी अनेक गोष्टींची लागतात तसेच भांडवलाची सुद्धा गरज असते, स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी त्यांच्या समोर अनेक प्रकारच्या प्रश्न निर्माण होतात. राज्य सरकार राज्यातील बेरोजगारी कमी करण्याच्या उद्देशाने विविध प्रकारच्या योजना राबवून तरुणांना आर्थिक मदत करण्याचा प्रयत्न करत असते, राज्यातील तरुणांनी नोकरी शोधण्यापेक्षा उद्योग, व्यवसायांकडे यावे व स्वतःचे उद्योग उभे करून स्वावलंबी व्हाव, त्याचबरोबर उद्योग उभे करून स्वतःचा रोजगार निर्माण करावा. यासाठी महाराष्ट्र शासनाने अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना राज्यातील नागरिकांसाठी सुरु केली आहे ती आहे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (सीएमईजीपी) 2023 ज्या तरुणांना स्वतःचे उद्योग निर्माण करायचे आहे त्यांना ही योजना खूपफायदेशीर ठरणार आहे. वाचक मित्रहो या लेखामध्ये आपण पाहणार आहोत मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम महाराष्ट्र या योजने संबंधित परिपूर्ण महत्वपूर्ण माहिती जसे कि या योजनेची उद्दिष्ट, योजनेचे फायदे, योजनेसाठी लागणारी पात्रता, आवश्यक कागदपत्रे, योजनेमध्ये ऑनलाईन अर्ज करणे इत्यादी संपूर्ण माहिती.
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाची 2023 (CMEGP) संपूर्ण माहिती मराठीत
राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागात सुशिक्षित बेकार तरुण- तरुणींची संख्या खूप जास्त आहे.त्याचबरोबर राज्यात उद्योग, व्यवसाय संबंधित रोजगार, स्वयंरोजगारच्या नवीन संधी निर्माण होत आहे. महाराष्ट्रातील तरुणांना स्वावलंबी तसेच आत्मनिर्भर बनविण्यासाठी तरुणांच्या सृजनशीलतेला, उद्योजकतेला वाव देण्यासाठी शासनाने अत्यंत महत्त्वाकांक्षी अशी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना (Chief Minister Employment Generation Programme 2023) संपूर्ण राज्यात सुरु केली आहे. महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेची अंमलबजावणी सुरु केली आहे, शासनाने हा उपक्रम राज्यात रोजगारच्या नवनवीन संधी निर्माण करण्यासाठी सुरु केला आहे, यासाठी शासनाने नवीन क्रेडीट लिंक्ड सबसिडी सुरु करण्यास मान्यता दिली आहे
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेची उद्दिष्ट,
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाव्दारे व्यापक स्वरुपात रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करण्याचा शासनाचे ध्येय ठेवण्यात आले आहे, या कार्यक्रमा अंतर्गत पुढील पाच वर्षात एकूण एक लाख सूक्ष्म व लघु उद्योग स्थापन करण्याचे ध्येय आहे, आणि सुरवातीचा वर्षात एकूण दहा हजार उद्योग स्थापन करण्याचे ध्येय ठेवण्यात आले आहे
महाराष्ट्रातील(CMEGP) योजना काय आहे
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (CMEGP) योजना महाराष्ट्रातील विविध जिल्हात केंद्रांमार्फत उद्योग राबविण्यात येते. पुढील पाच वर्षांत सुमारे 1 लाख सूक्ष्म लघु मध्यम उद्योग स्थापन करून राज्यातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे ध्येय आहे
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेचे फायदे,
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमच्या अंतर्गत शहरी आणि ग्रामीण भागातील बेरोजगार तरुण, पारंपारिक कारागीर यांच्यासाठी नवीन स्टार्टअप, नाविन्यपूर्ण उद्योग, वैशिष्टपूर्ण प्रकल्प उभारून संभाव्य मोठया संख्येत तरुणांना कायम आणि शाश्वत रोजगार प्रदान करणे, तसेच ग्रामीण भागातील बेरोजगार तरुणांचे शहरांकडे होणारे स्थलांतर रोखण्यास मदत करणे
योजनेसाठी मनरेगा जॉब कार्ड पात्रता काय आहे?
· अर्जदार हा भारताचा कायमस्वरूपी रहिवासी असावा
· या योजनेअंतर्गत अर्ज करणाऱ्या अर्जदाराचे वय १८ वर्ष
किंवा त्यापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.
· अर्जदार अकुशल, श्रमिक असणे आवश्यक आहे.
आवश्यक कागदपत्रे
आम्ही तुम्हाला योजनेत मागवलेल्या कागदपत्रांची माहिती देणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही सहजपणे अर्ज करू शकाल.
· आधार कार्ड
· मूळ पत्ता पुरावा
· नोंदणीकृत मोबाईल क्रमांक
· पासपोर्ट आकाराचा फोटो
· जात प्रमाणपत्र
· उत्पन्न प्रमाणपत्र
· बँक पासबुक
· मतदार ओळखपत्र
· चालक परवाना (ड्रायविंग लायसेन्स)
महाराष्ट्र रोजगार हमी जिल्हा यादी
· अहमदनगर
· अकोला
· अमरावती
· बीड
· भंडारा
· औरंगाबाद
· बुलढाणा
· रत्नागिरी
· चंद्रपूर
· धुळे
· गडचिरोली
· सांगली
· गोंदिया
· हिंगोली
· जळगाव
· सातारा
· जालना,
· कोल्हापूर
· लातूर
· मुंबई शहर
· सिंधुदुर्ग
· मुंबई उपनगर
· नागपूर
· सोलापूर
· नांदेड
· नंदुरबार
· नाशिक
· ठाणे,
· उस्मानाबाद
· पालघर
· वर्धा
· परभणी
· रायगड
· वाशीम
· यवतमाळ
महाराष्ट्र रोजगार हमी योजनेची ऑनलाईन अर्ज करणे
जर तुम्हालाही योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला योजनेच्या अर्ज प्रक्रियेची माहिती असणे अत्यावश्यक आहे. आम्ही तुम्हाला त्याच्या अर्ज प्रक्रियेबद्दल सांगणार आहोत, जर तुम्हाला योजनेसाठी अर्ज करायचा असेल, तर आम्ही दिलेल्या स्टेप्स फॉलो करा.
· सर्व प्रथम अर्जदाराने महाराष्ट्र रोजगार हमी योजनेच्या वेबसाईट वर mahaonline.gov.in जावे.
· वेबसाइटचे होम पेज तुमच्या समोर उघडल्या जाईल.
· होम पेजवर, तुम्हाला नोंदणीच्या दिलेल्या बटणावर क्लिक करावे लागेल .
· क्लिक केल्यानंतर एक नवीन विंडो ओपन होईल.
· नवीन पेजवर, तुम्हाला अर्जदाराचे नाव, राज्य, जिल्हा, तालुका, गावाचे नाव, पिन कोड
क्रमांक, लिंग, नोंदणीकृत मोबाईल क्रमांक इ. विचारलेली माहिती काळजीपूर्वक भरावी लागेल.
· मोबाईल नंबर भरल्यानंतर, तुम्हाला सेंड ओटीपी यावर क्लिक करावे लागेल .
· त्यानंतर तुम्हाला नोंदणीकृत मोबाइल नंबरवर OTP मिळेल, तो दिलेल्या बॉक्समध्ये टाका
· आता युजरनेम, पासवर्ड आणि कॅप्चा कोड भरावा लागेल .
· सर्व माहिती भरल्यानंतर, नोंदणीच्या दिलेल्या पर्यायावर क्लिक करावे लागेल .
· क्लिक केल्यावर तुमची नोंदणी प्रोसेस पूर्ण होईल.
रोजगार हमी योजना यादी तपासण्याची प्रक्रिया
रोजगार हमी योजनेसाठी अर्ज केलेले सर्व अर्जदार नाव योजनेच्या यादीत पाहू शकतात.
. अर्जदार एम्प्लॉयमेंट एक्सचेंज-हमी योजना-नियोजन विभागाच्या
अधिकृत वेबसाइटवर जातात .
· येथे वेबसाइटचे होम पृष्ठ तुमच्या समोर उघडेल.
· मुख्यपृष्ठावर, तुम्हाला राज्याच्या दिलेल्या नावावर क्लिक करावे लागेल .
· क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन विंडो उघडेल.
· येथे राज्याची यादीत तुम्हाला महाराष्ट्रवर क्लिक करावे लागेल .
· क्लिक केल्यानंतर, नवीन पृष्ठावर, तुम्हाला आर्थिक वर्ष,
जिल्हा, ब्लॉक, पंचायत निवडा आणि पुढेजा बटणावर क्लिक करा.
· त्यानंतर जॉब कार्ड क्रमांक आणि नागरिकांच्या नावांची यादी तुमच्यासमोर दिसेल.
· अर्जदार सहजपणे यादीत त्यांचे नाव शोधू शकतात.
रोजगार हमी योजना काय आहे?
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र रोजगार हमी योजना सुरू केली. या योजनेंतर्गत शारीरिकदृष्ट्या सक्षम असलेल्या ग्रामीण भागातील बेरोजगार तरुणांना या योजनेअंतर्गत रोजगार उपलब्ध करून दिला जाणार आहे.
महाराष्ट्र रोजगार हमी योजनेची अधिकृत वेबसाइट कोणती आहे?
महाराष्ट्र रोजगार हमी योजनेची अधिकृत वेबसाइट आहे. अर्जदार त्यांच्या मोबाईल आणि संगणकाद्वारे पोर्टलवर नोंदणी करू शकतात.
रोजगार हमी योजनेंतर्गत नागरिकांना कोणते लाभ दिले जाणार आहेत?
योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील बेरोजगार तरुण नागरिकांना शंभर दिवस (1 वर्ष) रोजगाराची हमी दिली जाईल.
रोजगार हमी योजनेशी संबंधित हेल्पलाइन क्रमांक काय आहे?
योजनेशी संबंधित हेल्पलाइन क्रमांक 1800-120-8040 आहे. अर्जदाराला कोणत्याही प्रकारची तक्रार किंवा कोणतीही माहिती हवी असल्यास, दिलेल्या क्रमांकावर कॉल करून तो त्याच्या समस्येचे निराकरण जाणून घेऊ शकतो.
No comments:
Post a Comment