Breaking news

Sunday, September 17, 2023

Gram Panchayat: तुमच्या गावात ग्रामपंचायतीच्या कोणत्या योजना सुरू आहे असे पाहा मोबाईलवर ऑनलाईन 2023

Gram Panchayat: तुमच्या गावात ग्रामपंचायतीच्या कोणत्या योजना सुरू आहे असे पाहा मोबाईलवर ऑनलाईन 2023

: तुमच्या गावात ग्रामपंचायत कडून कोणत्या योजना राबविल्या व कोणी त्या योजनेचा फायदा घेतला ही सर्व माहिती तुम्ही तुमच्या मोबाईल वर बघू शकत आहात. तुमच्याग्रामपंचायत मार्फत फळबाग लागवड अनुदान योजना, गाई गोठा योजना,, नवीन विहीर बांधणे योजना, शरद पवार ग्रामसमृद्धी योजना, अशा " विविध योजना राबवल्या जात असतात. अश्याच प्रकारच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी कोणती योजना तुमच्या गावासाठी ग्राम पंचायत मंजूर झाली व कोणती योजना तुमच्यासाठी योग्य आहे हे चेक करता करून त्या योजनेसाठी अर्ज करून योजनेचा लाभ घेता येत असतो. अशी पहा योजनांची यादी
स्टेप १ : सर्वात प्रथम तुम्हाला मनरेगा च्या अधिकारीक https://mnregaweb2.nic.in/netn rega/loginframegp.aspx? salogin=Y&state_code=18
वबसाईट वर जा, तुमच्या समोर नवीन पेज उघडेल त्यामध्ये Generate Report या ऑपशन वर क्लिक करा.
Step 2 : Generate Report वर क्लिक केल्या नंतर तुमच्या समोर new पेज उघडेल त्यात Maharashtra state निवडा.
स्टेप ३ : राज्य निवडल्या नंतर तुमच्या समोर new tab उघडेल त्यामध्ये तुम्हाला तुमचे चालू वर्ष, तालुका, गाव, आणि पंचायत निवडावी लागेल. आणि proceed बटणावर क्लिक करा.
स्टेप ४ : पुढे तुमच्या समोर नवीन उघडेल त्यामध्ये list of work या ऑपशन वर क्लिक करावे लागेल. Gram
Panchayat
स्टेप ५ : List of work वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढे कामाचा वर्ग यामध्ये All निवड, कामाची स्थिती यामध्ये पण All निवड, आणि चालू वर्ष निवडायचे आहे. वर्ष निवडा कि तुमच्या समोर योजना आणि पंचायत समिती योजनांची लाभार्थी यादी उघडेल त्यात तुम्ही तुमचे नाव आणि योजना पाहू शकता

No comments:

Post a Comment