Breaking news

Sunday, September 17, 2023

अमावस्या व पोर्णिमा झाली की कीटकनाशक का फवारावे?

अमावस्या व पोर्णिमा झाली की कीटकनाशक का फवारावे?


1) सर्व प्रथम अमावस्येचा विचार केला तर ह्या अंधाऱ्या रात्री सर्व कीटक पिकांवरती अंडी घालतात आणि नंतर 1-2 दिवसात त्या अंड्यातून पिल्ले यायला सुरु होतात.


2)तर हीच वेळ असते फवाणी करायची. म्हणजे अमावस्येनंतर तीन दिवसांनी कारण ह्यावेळी आपण फवारणी केल्यास आपला डबल नफा होतो. 


3) तो फायदा म्हणजे. फवारणी केल्यामुळे पहीले नर मादी कीटक असतात ते मरतात आणि ह्यासोबत त्यांनी घातलेली अंडी किंवा लहान पिल्लेही पण मरतात!


4) ह्यामुळे अमवस्येनंतर 2-3 दिवसांनी फवारणी केल्यास कीटकांच्या  दोन पिढ्या नष्ट होतात.


5) पौर्णिमेचा विचार केला तर अमावस्येच्या उलटे पौर्णिमेचे आहे त्यावेळेस कीटक अंडी देत नाहीत त्यामुळे पौर्णिमेनंतर सहसा फवारणी करू नये.!


6) फवारणी साठी जैविक पध्दतीचा किंवा रासायनिक पध्दतीचा वापर करू शकता.


Whatts app group Link join kra:

https://chat.whatsapp.com/JhiS783L6P4054oJtfu0DU
No comments:

Post a Comment